कंधार /प्रतिनिधी
- बुरुड समाज या सामाजिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रते गणेश ठेवरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
- कंधार येथिल पोलिस स्टेशन येथे सँनिटायजर व मॉस्कचे वाटप दि.५ जुलै रोजी करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक विकास जाधव,नगरसेवक सुनिल कांबळे ,लोहा येथिल नगरसेवक पंचशिल कांबळे,मयुर कांबळे ,राजहंश शहापुरे ,बाळासाहेब पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पोलीस कर्मचारी गणेश राठोड, कागणे ए.एस आय,राठोड नामदेव ,संजय राठोड ,नामदेव वानरे ,चव्हाण प्रेमदास ,गणेश सुर्यवंशी ,अप्पाराव वरपडे ,चोपडे ,.अनुसया केंद्रे ,त्रिशला कांबळे ,होमगार्ड ज्योती कदम आदीना सँनिटायजर व मॉस्कचे वाटप करण्यात आले.
Good sir
ReplyDelete